scorecardresearch

अकोला

अकोला (Akola) हे विदर्भातील एक मुख्य शहर असून ते अमरावती विभागात येते. अकोलसिंग राजाच्या नाववरून या शहराला अकोला हे नाव पडले. अकोला येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ असून हे विदर्भातील एकमेव कृषी संशोधन केंद्र आहे. तसेच हातमागावर तयार होणाऱ्या सतरंज्यांकरिता प्रसिद्ध असेलले बाळापूर हे शहरही अकोला जिल्ह्यात आहे.
अकोला शहर हे विदर्भातील कापसाची महत्त्वाची बाजारपेठ म्हणूनही ओळखले जाते. येथील गाविलगडच्या डोंगररांगांत वसलेला नरनाळा किल्ला हे पर्यटकांचे आकर्षण आहे. बहामनी राजाच्या काळात हा किल्ला बांधण्यात आला होता. तसेच नरनाळा अभयारण्य अकोला जिल्ह्यात आहे.Read More
Devendra Fadnavis inaugurates menstrual care room as a model initiative in Akola collector office
मासिक पाळीतील अडचणींवर मात देण्यासाठी ‘आनंदी कक्ष’

शासकीय कार्यालयातील महिला कर्मचारी व इतर महिलांना मासिक पाळीच्या काळातील अडचणींवर मात देण्यासाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात ‘आनंदी कक्ष’ हा विशेष…

tree plantation in Maharashtra news in marathi
राज्यात यंदा १० कोटी वृक्षारोपण; अजित पवार म्हणाले, ‘पुढील वर्षापासून २५ कोटी वृक्ष…’

बैठकीत जिल्ह्याचे आर्थिक नियोजन, २०२३-२४ या काळातील कामे व त्यावरील खर्चासंबंधित माहिती घेतली. खरीप हंगामासंदर्भात शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या.

ajit pawar akola visit ambulance accident
अजित पवारांच्या ताफ्यातील रुग्णवाहिकेला अपघात, ताफ्यातील वेगामुळे…

अजित पवार यांच्या ताफ्यातील एक मोटार रुग्णवाहिकेला धडकल्याची घटना अकोल्यात घडली. या दोन्ही वाहनांचा वेग जास्त होता. या अपघातात सुदैवाने…

akola devendra fadnavis visit Fear of protests opposition leaders detained by police
मुख्यमंत्र्यांच्या अकोला दौऱ्यात आंदोलनाची धास्ती; विरोधी पक्ष, संघटनांचे पदाधिकारी स्थानबद्ध

आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांचा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

akola train
पश्चिम व दक्षिण भारताला जोडणाऱ्या रेल्वेला मुदतवाढ, गर्दीच्या काळात प्रवाशांना दिलासा

गाडी क्रमांक ०७०६२ भावनगर-हैदराबाद साप्ताहिक समर स्पेशल गाडी आता २९ जूनपर्यंत चालवण्यात येईल.

Senior Khamgaon leader Dilip Kumar Sananda quits Congress
नेत्यांच्या सोडचिठ्ठीने काँग्रेसला फटका; सत्ताधारी राष्ट्रवादीकडे ओढा

नेत्यांचा आता सत्ताधारी राष्ट्रवादीकडे ओढा असल्याचे चित्र आहे. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार १२ जूनला अकोला आणि खामगाव दौऱ्यावर येत…

akola chikhlegaon boys drown boramli chelgaon dam rescue
धरणात बुडून दोन मुलांचा मृत्यू, २० फूट खोल अडकलेला मृतदेह…

अकोला जिल्ह्यातील चिखगाव येथील दोन मुले बोरमळी चेलगाव येथील धरणात गेले होते. धरणातील पाण्याचा अंदाज आला नसल्याने दोन्ही मुले खोल…

akola anti drug drive police seize 78kg ganja 19 arrested
अकोल्याला अमली पदार्थाचा विळखा; तब्बल ७८ किलो….

अंमली पदार्थाविरोधात अकोला पोलिसांनी मे महिन्यात विशेष मोहीम राबवून तब्बल ७८ किलो गांजा जप्त केला. एकूण २२ प्रकरणांमध्ये १९ आरोपींना…

akola development projects review by Guardian Minister Dattatraya bharane
विकास कामे केवळ कागदावर नको, क्रीडामंत्री भरणेंकडून अधिकाऱ्यांची कानउघाडणी

विकास कामे केवळ कागदावर राहता कामा नये, तर ती जमिनीवर प्रत्यक्षात उतरली पाहिजेत, अशा शब्दात क्रीडामंत्री तथा वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री…

A young man was stabbed to death late at night in Vastapur village
हत्यासत्राने अकोला जिल्हा हादरला; आता २२ वर्षीय तरुणाला..

अकोट तालुक्यातील वस्तापूर गावात काल आठवडी बाजार भरला होता. या बाजारात खरेदीसाठी आलेला मृतक मंगेश आणि आरोपी सेवकराम यांच्यात किरकोळ…

संबंधित बातम्या

OSZAR »