scorecardresearch

बुलढाणा

बुलढाणा (Buldhana) जिल्हा पश्चिम विदर्भातील एक महत्त्वाचा जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ ९ हजार ६४० चौरस किमी आहे. बुलढाण्याच्या पूर्वेकडे अमरावती, पश्चिमेस औरंगाबाद, उत्तरेला मध्यप्रदेश तर दक्षिणेस जालना आहे. राष्ट्रमाता जिजाऊंचे जन्मस्थान सिंदखेड राजा याच बुलढाणा जिल्ह्यात आहे. तसेच उल्कापाताने तयार झालेले प्रसिद्ध लोणार सरोवरही येथे आहे. धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीनेही बुलढाणा जिल्हा महत्त्वाचा जिल्हा आहे.
विदर्भाची (Vidarbha) पंढरी म्हणून ओळखले जाणारे शेगाव, जगातील सर्वात मोठी हनुमान मुर्ती, मोताळा तालुक्यातील अंबादेवीचे मंदिर आणि सुलतानपूर येथील प्रसिद्ध सिद्धेश्वर मंदिर बुलढाणा जिल्ह्यात आहे. Read More
buldhana balaji urban cooperative loan scam of Rs 6 crore main accused ajinkya shahane arrest
बालाजी अर्बन पतसंस्थेतील घोटाळा, मुख्य सूत्रधारास पुण्यात अटक

बालाजी अर्बन शाखेत नकली सोने गहाण ठेवून पतसंस्थेची सुमारे ६ कोटीची फसवणूक केल्याचे काही महिन्यापूर्वी उघडकीस आले होते. यातील मुख्य…

Buldhana District Khamgaon Tehsil Khamgaon-Chikhli Road Ganeshpur Accident Leopard dies in vehicle collision
वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू …..पाण्यासाठी रस्ता ओलांडताना…

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तहसील अंतर्गत येणाऱ्या खामगाव-चिखली रस्त्यावर गणेशपूरजवळ गुरुवारी रात्री १ वाजताच्या ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

buldhana bachchu kadu hunger strike ravikant tupkar visit
शहरी नक्षलवादाच्या नावाखाली सरकारचा संघटना संपवायचा प्रयत्न – रविकांत तुपकर

माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसह संबंधित १७ मागण्यांसाठी मोझरी येथे सुरू केलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला समर्थन देण्यासाठी उपोषणस्थळी…

uddhav Thackeray Shiv Sena Mahavitaran office protest
ठाकरे सेनेची महावितरण समोर निदर्शने…. शेतकऱ्यांच्या व्यथा मांडून…

शहरी व ग्रामीण भागात देखील सुरळीत वीज पुरवठा करण्याच्या मागणीसाठी   महावितरणाच्या कार्यालयासमोर  निदर्शने करण्यात आली. 

buldhana police death loksatta
मुंबई लोकल दुर्घटनेत बुलढाणा जिल्ह्यातील युवक! मुंबई पोलीस दलात होता कार्यरत फ्रीमियम स्टोरी

अतिशय प्रतिकूल परिस्थितीत विकीने शिक्षण घेत व सराव करीत मुंबई पोलीस दलात नोकरी मिळविली होती.

buldhana admin facing water scarcity and shortage of funds together
सरकारी तिजोरीत ठणठणाट?… पाण्याबरोबच निधीचीही टंचाई

बुलढाणा जिल्ह्यात सध्या पाणीटंचाईने उग्र स्वरूप धारण केले आहे, जिल्ह्यातील ६ तालुक्यांतील ५४ गावांना ५९ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

samrudhhi mahamarg, samrudhhi highway, Vidarbha Nagpur, Mumbai, express way, wardha, yavatmal, Amravati, washim, buldhana, mehkar, Chandrapur, gadchiroli, entry points, exit points
विदर्भातील सर्व जिल्हे समृद्धी महामार्गाशी संलग्न, कसे जायचे ? वाचा

नागपूरहून सुरू होणारा हा महामार्ग विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, वाशीम, अकोला आणि बुलढाणा जिल्हयांतून जातो.

thieves stole from Maruti temple, Maruti temple Palsoda, Palsoda news,
बुलढाणा : मंदिरेही असुरक्षित! मारोती मंदिरात चोरी; लाखाचे दागिने…

बुलढाणा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील संग्रामपूर तालुक्यात येणाऱ्या सोनाळा पोलीस ठाणे हद्दीतील पलसोडा (महासिद्ध) या प्राचीन गावातील मारोती मंदिरात अज्ञात चोरट्यांनी…

The work of the Jigaon Irrigation Project was hampered due to various reasons including insufficient fund
‘जिगाव’ प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे ३८ टक्के भूसंपादन रखडलेलेच; निधीचा अडथळा.

प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी अद्यापही ३८ टक्के भूसंपादन बाकी आहे. त्यासाठी आणखी चार हजार ६३१ हेक्टर जमीन लागेल. त्यामध्ये सर्वाधिक खासगी…

strike of land records employees, land records employees,
भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचे बेमुदत कामबंद… सरकारने मात्र आंदोलकांना…

भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध मगाण्या मान्य न झाल्याने संघटनेतर्फे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. अनेक दिवसापासून सुरु…

Gajanan Maharaj palanquin will depart tomorrow for Ashadhi
गजानन महाराज पालखीचे आषाढीकरिता उद्या प्रस्थान, वारीचे ५६ वे वर्ष…

श्री क्षैत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा महोत्सवात सहभागी होण्याचे श्रींच्या पालखीचे ५६ वे वर्ष आहे.

संबंधित बातम्या

OSZAR »