scorecardresearch

हेल्थ टिप्स

निरोगी राहण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपल्या आहारात योग्य पदार्थांचा समावेश असणे. आपल्या आहारात पौष्टींक पदार्थांचा समावेश केल्यास तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होईल. यासोबतच रोजचा व्यायाम, चांगली झोप, योग आणि ध्यानही केले पाहिजे. वास्तविक, आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती आपल्याशी लढत राहते. त्यामुळेच आपल्याला स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. सकाळी रिकाम्या पोटी सर्वात आधी केळी, भिजवलेले बदाम किंवा भिजवलेले काळे मनुके खाऊन केली, तर आरोग्याला फायदा होतो. जर तुमची एनर्जी लेव्हल कमी असेल तर दिवसभर एनर्जी टिकून राहण्यासाठी तुम्ही भिजवलेले मनुके खाऊ शकता. महिलांनी मासिक पाळीपूर्वी १० दिवस आधी भिजवलेले मनुके सेवन करावे. याने बराच फायदा होईल. तुम्ही उठल्यानंतर २० मिनिटांनी केळी, बदाम आणि मनुका खाऊ शकता. या आणि अशाप्रकारच्या आरोग्याशी संबंधित युपयुक्त टिप्स या सेक्शनमध्ये दिल्या जातात.Read More
Urine smell sweet smelling urine high blood pressure expert advice
लघवीचा वासही देतो रक्तातील साखरेचा संकेत! धोका ओळखण्यासाठी ‘या’ १० लक्षणांकडे लक्ष द्याच

High Diabetes Signs: वास हा शब्द वाचून फक्त थोडा ‘उग्र’ वासच बिघडलेल्या आरोग्याचं लक्षण आहे असं आपल्याला वाटू शकतं पण…

A O or AB Is one blood group likely to feel hotter than others
A, O, or AB पैकी एखादा रक्तगट इतरांपेक्षा अधिक उष्ण असू शकतो का? तज्ज्ञांनी केला खुलासा

“रक्तगट ‘ओ’ असलेल्या व्यक्तींमध्ये अॅड्रेनालाईनची पातळी जास्त असते, ज्यामुळे ताणतणाव किंवा शारीरिक हालचाल करताना जसे की व्यायामादरम्यान हृदयाची गती आणि…

Sugar Detox Effects
तब्बल ९० दिवसांसाठी साखर खाणं सोडण्याचे डॉक्टरांनी सांगितलेले ‘हे’ जबरदस्त फायदे; वाचाल तर पुढे साखर कायमची सोडाल

Benefits Of No Sugar For 90 Days : गोड पदार्थ खाणं खूप दिवस अचानक बंद केल्यास तुम्हाला थोडे दिवस त्रास…

Actor Parth Samthaan weight loss transformation
Parth Samthaan : ११० किलो वजन असणाऱ्या पार्थने चार महिन्यात केले होते ३२ किलो वजन कमी; अ‍ॅरोबिक्समुळे उंची वाढल्याचा केला दावा, वाचा तज्ज्ञ काय सांगतात?

Parth Samthaan : पार्थ समथान सांगतो की, अ‍ॅरोबिक्समुळे त्याची उंचीही वाढण्यास मदत झाली. याविषयी अधिक आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी…

Ajwa dates with cold milk Benefits In Marathi
Ajwa Dates Benefits: काळ खजूर दुधात भिजवून खाल्यास शरीरात काय बदल होतात? कोणत्यावेळी करावे सेवन? डॉक्टरांकडून जाणून घ्या

Ajwa Dates Benefits : काळ खजूर केवळ स्वादिष्टच नाहीत तर दुधासोबत खाल्ल्यास ते विविध आरोग्य फायदे देतात असे मानले जाते.

Mixing different types of alcohol effects on body alcohol side effects
वेगवेगळ्या प्रकारची दारू मिसळून प्यायल्यास शरीरावर काय परिणाम होतो? तज्ज्ञ सांगतात, “बीअर आणि…”

Alcohol Side Effects: वेगवेगळ्या प्रकारच्या दारू जर एकत्र प्यायलात, तर काय होतं? हे तुम्हाला माहीत आहे का?

6 ways to keep your knees healthy
Knee Health Tips: माधुरी दीक्षितचा नवरा गुडघे आणि सांधेदुखीसाठी सांगतोय जबरदस्त उपाय; नक्की ट्राय करा आणि आराम मिळवा फ्रीमियम स्टोरी

Tips For Healthy Knees : गुडघे, पाय, कंबर, छाती, पाठ, खांदे यांच्या स्नायूंच्या मजबुतीकडेसुद्धा आपण लक्ष दिले पाहिजे.

Back Pain main
9 Photos
तरुणांमध्ये पाठदुखीची समस्या का वाढतेय? ‘या’ उपायांनी मिळेल आराम

बैठी जीवनशैली, धूम्रपान, मद्यपान, नियमित व्यायामाचा अभाव आणि चुकीच्या शारीरिक स्थितीमुळे पाठदुखीच्या समस्येत वाढ होतेय.

10 signs your blood sugar is too high, and what to do in such a situation Eating Too Much Sugar Warning Signs In Body
शरीरात साचलीय भयंकर साखर अन् डायबिटीज होण्याच्या वाटेवर आहात? ही १० लक्षणं देतात इशारा; घरीच करा स्वत:ची सोपी टेस्ट

डायबिटीज होण्याच्या वाटेवर आहात? ही १० लक्षणं देतात इशारा, जाणून घ्या.

Anand Mahindras Fitness Secrets
कोणताही ट्रेनर नाही, तरीही ७० वर्षांचे आनंद महिंद्रा ‘सुपर फिट’ कसे? जाणून घ्या त्यांचा फिटनेस मंत्र

Anand Mahindras Fitness Secrets : आनंद महिंद्रा ७० व्या वर्षी कोणत्याही ट्रेनरशिवाय इतके फिट कसे काय याविषयीचे सीक्रेट जाणून घेऊ…

Multani Mitti For Cystic Acne bollywood actress adah sharma shares clear skin secret
‘या’ बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितलं तिच्या क्लिअर स्किनचं सीक्रेट; म्हणाली, “पिंपल्स घालवण्यासाठी मुलतानी माती…”

अभिनेत्री मुलतानी माती फक्त चेहऱ्यावर लावण्याऐवजी, संपूर्ण शरीरावर लावते.

संबंधित बातम्या

OSZAR »