scorecardresearch

महायुती

महायुतीची (Mahayuti) स्थापना २०१४ मध्ये झाली होती. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली महायुती स्थापन झाली. २०२२ साली एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि २०२३ साली राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या पक्षांचा महायुतीत समावेश झाला. या तीन प्रमुख पक्षांसह भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले) जनसुराज्य शक्ति पक्ष, युवा स्वाभिमान पार्टी या लहान पक्षांचादेखील महायुतीमध्ये समावेश आहे.


महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या अगदी तोंडावर राष्ट्रीय समाज पक्षाने (रासप) महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. रासपचे प्रमुख महादेव जानकर यांनी विधानसभा स्वबळावर लढण्याची घोषणा केली. जानकर हे २०२४ लोकसभा निवडणूकीपूर्वी महायुतीमध्ये सहभागी झाले होते.


लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये महायुतीमधील तीन पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली. पण त्यांना अपेक्षित यश मिळू शकले नाही. ४८ मतदारसंघांपैकी ३० जागा महाविकास आघाडीने जिंकल्या, तर महायुतीला केवळ १७ जागा जिंकता आल्या. तर एक जागा अपक्ष उमेदवाराने जिंकली.


Read More
Shinde Shiv Sena dispute with ajit pawar ncp over Prashant Yadav
रत्नागिरी जिल्ह्यात पक्षांतरावरून महायुतीत मतभेद 

चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी प्रशांत यादव यांना महायुतीत घेण्यास नकार दिल्याने शिवसेना शिंदे गट चांगलाच आक्रमक झाला आहे.

parinay fuke latest marathi news
विधान परिषदेत येऊन चूक केली, निधी मिळत नसल्याने परिणय फुके यांचा घरचा आहेर

मी या सभागृहात येऊन चूक केली, विधानसभा लढवायला हवी होती अशी खंत परिणय फुके यांनी व्यक्त केली.

Maharashtra government supplementary demands
अग्रलेख : व्यसनमग्न राज्याची लक्षणे!

कंत्राटांची थकलेली बिले भागवणे, आगामी पालिका निवडणुकांच्या तोंडावर शहरांना नवनवी गाजरे दाखवणे यासाठीचे खर्चही आता ‘तातडीची बाब’ म्हणवल्या जाणाऱ्या पुरवणी…

Kalyan Agricultural Produce Market Committee elections Mahayuti won 15 of 18 seats
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीवर महायुतीचे वर्चस्व, १८ पैकी १५ जागा महायुतीच्या पारड्यात

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महायुतीच्या १८ पैकी १५ सदस्यांनी विजय प्राप्त करून बाजार समितीवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले.

Maharashtra Live News Updates in Marathi
Maharashtra News Highlights : भाजपाला मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष, रविंद्र चव्हाणांनी भरला अर्ज, मंगळवारी होणार अधिकृत घोषणा

Maharashtra Politics Highlights: राज्यातील सर्व राजकीय आणि पावसाळी अधिवेशनातील सर्व घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

ulhasnagar waldhuni river pollution issue raised in maharashtra legislative council
हिंदी, शक्तिपीठ, जनसुरक्षा कायदा अधिवेशनात गाजणार, सोमवारपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन

शक्तिपीठ महामार्गाला राज्य सरकारने मंजूरी दिल्याने भूसंपादनावरून शेतकऱ्यांमध्ये नाराजीची भावना आहे. महाविकास आघाडीच्या वतीने शक्तिपीठचा विषय उपस्थित केला जाणार आहे.

three language formula implementation
महानगरपालिका निवडणुकांमुळेच हिंदीवरून महायुतीचे एक पाऊल मागे ?

आगामी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पुणे, पिंपरी-चिंचवड, मीरा-भाईंदर, वसई-विरार या महानगरपालिका निवडणुकांमध्ये हिंदीच्या विरोधात वातावरण तापू शकते.

CM devendra Fadnavis said radio shaped culture
Devendra Fadnavis : कर्जमाफीचा शब्द फिरवलाय का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, “कर्जमाफी…” फ्रीमियम स्टोरी

महायुतीने दिलेला कर्जमाफीचा शब्द फिरवलाय का? असा सवाल उपस्थित करण्यात येत असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर भूमिका मांडली…

Maharashtra Live News Updates in Marathi
Maharashtra News Highlights: “राज ठाकरेंच्या मनात जे आहे, तेच…”, बाळा नांदगावकर यांचं मनसे-ठाकरे गटाच्या युतीबाबत भाष्य

Pune Highlights: राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

karad no city extension issue ignored rs 194 crore plan for roads water drainage
शिंदे शिवसेनेत १५ माजी नगरसेवक, सरपंच, उपसरपंच यांचा पक्ष प्रवेश

शिवसेना (शिंदे गट) चंद्रपूर लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वाखाली १७ जून रोजी उपमुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत…

Controversy around Sudhakar Badgujar news in marathi
भाजपची एवढी अगतिकता का ?  कलानी, ठाकूर, बडगुजर …. प्रीमियम स्टोरी

नाशिक भाजपमधील सर्व नेत्यांचा विरोध डावलून बडगुजर यांना सन्मानाने पक्षात प्रवेश देण्यात आला. यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते व जलसंपदामंत्री गिरीश…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या
OSZAR »