scorecardresearch

सातारा

सातारा हे जिल्ह्याचे ठिकाण असून कृष्णा नदी (Krushna River) व त्याच्या उपनदी, वेण्णा यांच्या संगमाजवळ स्थित एक शहर आहे. शहराचे नाव शहराभोवती असलेल्या सात किल्ल्या (सात-तारा) पासून आहे. सातारा (Satara) जिल्ह्याला मोठी ऐतिहासिक, सामाजिक व शैक्षणिक पार्श्वभूमी लाभली आहे. सातारा जिल्ह्याने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात व सामाजिक जडणघडणीत मोठे योगदान दिले आहे.  कोयना (Koyna) आणि कृष्णा (Krushna) या सातारा जिल्ह्यातील दोन प्रमुख नद्या आहेत. सातारा शहराची स्थापना संभाजीचे पुत्र छत्रपती थोरले शाहूमहाराज यांनी केली.Read More
Mahabaleshwar gets 32.60 mm rain dam levels rise
साताऱ्यातील धरणसाठ्यात झपाट्याने वाढ

महाबळेश्वर शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे महाबळेश्वर शहरात आज ३२.६० मि.मी. पाऊस झाला आहे.पावसामुळे कोयना, धोम, कण्हेर,…

Sharad Pawar
शासनाने प्राथमिक शिक्षणामध्ये हिंदीचा हट्ट सोडावा; शरद पवार ठाकरे बंधूंची भूमिका योग्यच

प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या लहान मुलांमध्ये भाषा आत्मसात करण्याची क्षमता कमी असते. त्यामुळे प्राथमिक शिक्षणामध्ये हिंदी भाषेची सक्ती नको. इयत्ता ५…

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi departs for Satara after nira snan
माउलींच्या पालखी सोहळ्याचे सातारा जिल्ह्यात आगमन; टाळ मृदंगाचा गजर आणि हरिनामाचा जयघोष

नीरा स्नान करत संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याचे आज सातारा जिल्ह्यात आगमन झाले. टाळ मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात…

woman found dead by suicide
महाबळेश्वरमध्ये परप्रांतीय तरुणीची आत्महत्या

महाबळेश्वर शहरातील एस. टी. स्थानकसमोर असलेल्या श्रेयस हॉटेलमध्ये शिकाऊ कामगार म्हणून आलेल्या एका तरुणीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

MP Medha Kulkarni
वाई अर्बन बँकेची कामगिरी उत्तम, डॉ. मेधा कुलकर्णी

वाई अर्बन बँकेची सध्याची भक्कम आर्थिक स्थिती पाहिल्यानंतर बँकेचा कारभार सध्याचे संचालक मंडळ चांगल्या पद्धतीने चालवीत आहे ठेवीदारांचे हितास प्राधान्य…

Shivendrasinhraje Bhosale ordered structural audit of 25 year old structures
सातारा जिल्ह्यातील जुन्या पुलांचे होणार संरचनात्मक परीक्षण; २५ वर्षं जुन्या पुलांचा तपासणी अहवाल सादर करा, शिवेंद्रसिंहराजे

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीदेखील मुंबईत झालेल्या बैठकीत २५ वर्षे जुने पूल, साकव व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल शासनास तातडीने…

Panchnamas of rain damage in Phaltan
अतिवृष्टीने फलटणला पन्नास कोटींचा फटका; अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे

फलटण शहरासह तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे महसूल, कृषी व जिल्हा परिषद यंत्रणेच्या माध्यमातून करण्यात आले आहेत.

Shri Dnyaneshwar Maharaj Palkhi arriving at Lonand
संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा आज सातारा जिल्ह्यात

श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याची सातारकरांना आतुरता लागली आहे. गुरुवारी (दि. २६) पालखीचे जिल्ह्यात लोणंद येथे आगमन होत आहे.…

villages strongly opposed Solashi Dam project
सोळशी धरण प्रकल्पाला पंधरा गावांचा विरोध; संघर्ष समितीचा एकमताने निर्णय

महाबळेश्वर तालुक्यातील येरणे खुर्द, येरणे बुद्रुक, आचली, मजरेवाडी, देवसरे, घावरी, विवर आणि सौंदरीसह पंधरा प्रकल्पग्रस्त गावांनी सोळशी धरण प्रकल्पाला तीव्र…

Heavy rains raised Veer Kanher and Urmodi dam levels water
कण्हेर धरणाच्या चारही दरवाजातून सांडवा आणि विद्युत गृहातून ४५०० क्युसेक्स पाणी वेण्णा नदी पात्रात सोडण्यात आले आहे; वीर, कण्हेर, उरमोडी धरणातून नदीपात्रात पाणी सोडले

वीर, कण्हेर, उरमोडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे या धरणाची पाणीपातळी वाढली आहे. पाणी पातळी नियंत्रित…

संबंधित बातम्या

OSZAR »