scorecardresearch

आषाढी वारी २०२५

वारी (Wari) पुंडलिकाला भेटण्यासाठी साक्षात श्रीकृष्ण पंढरपूरला आले. तेव्हा आई-वडिलांची सेवा करतोय, बाहेरच थांब असं पुंडलिकाने साक्षात श्रीहरी यांना सांगितले आणि बाजूला असलेली वीट घराबाहेर फेकली. त्या विटेवर श्रीकृष्ण उभे राहत त्यांनी पांडुरंग, विठ्ठलाचे रुप घेतले. ज्या ठिकाणी विठ्ठल विटेवर उभी राहिले, तेथे विठ्ठल-रखुमाईचे मंदिर तयार करण्यात आले.


वारकरी संप्रदायातील भक्तमंडळी दरवर्षी विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी वारी करतात. एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरपर्यंत केली जाणारी पदयात्रा म्हणजे वारी होय. वारकरी संप्रदायालाच भागवत धर्म किंवा भागवत संप्रदाय असेही म्हणतात. हिंदू दिनदर्शिकेनुसार, एकूण १२ महिन्यांमध्ये ४ वेळा वारी असते. त्यातील प्रमुख वारी म्हणजे आषाढी वारी. आषाढी एकादशीच्या निमित्ताने भक्तगण आपापल्या गावातून बाहेर पायी चालत एकत्र येतात. अनेकजण आपल्यासह पालख्या देखील घेऊन येत असतात.


आषाढी वारीमध्ये (Ashadhi Wari)भक्त पायी चालत असताना वारीचा मार्ग हा विविध संताच्या कर्मभूमीला लागून जातो. यामध्ये देहू, आळंदी अशा पवित्र स्थळांचा समावेश असतो. वारीसह संताच्या पालख्या देखील पंढरपूरकडे मार्गस्थ होत असतात. सर्वसाधारणपणे जून-जुलै महिन्यामध्ये आषाढी वारी असते. वारी ठराविक ठिकाणी मुद्दामाला असते. त्यात रिंगण हे विशेष आकर्षण पाहायला लोक लांबून येत असतात. आषाढी व्यतिरिक कार्तिकी वारीलाही वारकरी संप्रदायामध्ये फार महत्त्व आहे. कार्तिकी वारीमध्ये आषाढी वारीच्या उलट संतांच्या पालख्या यावेळी पंढरपुरातून आपापल्या गावाला जातात. या शिवाय माघ आणि चैत्र महिन्यातही वारी असते. वारी यावरुनच या संप्रदायाचे नाव पडले आहे – वारी करणारे म्हणजे वारकरी. तेराव्या शतकामध्ये वारीचा उल्लेख पाहायला मिळतो. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर यांच्या घराण्यात वारीची परंपरा होती. मिळालेल्या माहितीनुसार, हैबतबाबा आरफळकर यांच्यामुळे वारीमधील पालख्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. ते सातारा जिल्ह्यातील आरफळ या गावचे देशमुख होते. त्यांच्यामुळे आजच्या युगातही वारीची परंपरा जगभरात पोहोचली असे म्हटले जाते.


Read More
Sayali Sanjeev Wari 2025 Photos
9 Photos
Photos: डोक्यावर विठ्ठल-रखुमाईंची मूर्ती घेत सायली संजीवने शेअर केले वारीतील खास फोटो

आषाढी वारी ही महाराष्ट्रातील एक अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक धार्मिक परंपरा आहे.

st bus
अमरावती : विठुरायाचे दर्शन अधिक सुलभ, पंढरपूरसाठी सोडणार १७५ जादा बसेस

६ जुलैला सर्वत्र साजऱ्या होणाऱ्या आषाढी एकादशी निमित्त भाविक मोठ्या संख्येने पंढरपूर येथे दर्शनासाठी जात असतात.

pune After two days in Pune Dnyaneshwar Mauli palanquin crossed Dive Ghat reached Saswad Sunday
माउलींचा पालखी सोहळा, संत सोपानदेवांच्या सासवड नगरीत

पुणे शहरातील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा रविवारी अवघड दिवे घाट पार करून संत सोपानकाकांच्या सासवड नगरीमध्ये…

Sant Tukaram palanquin left Pune halted at Loni Kalbhor
तुकोबांच्या पालखीचा लोणी काळभोरला मुक्काम

जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याने पुणेकरांचा भावपूर्ण निरोप घेऊन रविवारी सकाळी मार्गक्रमण केले टाळ-मृदंगाच्या निनादामध्ये मुखी हरिनामाचा गजर…

mauli palkhi sohla dive ghat photos
9 Photos
Photos : ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष करत प्रचंड उत्साहात माऊलींची पालखी दिवेघाटात; वैष्णवांचा महामेळा सासवडच्या दिशेने…

हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमला दिवे घाट! संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी अवघड अशा दिवे घाटात पोहोचली तेव्हाचे दृश्य…

Saints palkhs left for Pandhari 4 000 cyclists from 80 cities joined unique Dindi
राज्याच्या ८० शहरांतून ४ हजार सायकलस्वारांची दिंडी; केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते सायकल दिंडीचा शुभारंभ

आषाढी वारीसाठी विविध संतांच्या पालख्यांनी पंढरीला प्रस्थान ठेवले आहे.अशीच मात्र थोडी वेगळी अनोखी दिंडी पंढरपुरातून काढण्यात आली होती.राज्यातून ८० शहरांतील…

Ashadhi Wari video 2025 old man at chandrabaga revir vitthal darshan video goes viral
उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायची नाही! आजोबांनी चंद्रभागेतल्या पाण्यात घेतलं विठ्ठलाचं दर्शन; VIDEO पाहून सर्वांचेच डोळे पाणावले

Viral video: या आजोबांची निरागस निस्वार्थ भक्ती पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल.

Dnyaneshwar Maulis palanquin reaches Saswad on Sunday Sopandevs departs for Pandharpur
संत सोपानदेव पालखीचे उद्या सासवडमधून प्रस्थान

श्री संत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा दिवे घाट पार करून रविवारी सासवड येथे दोन दिवसांच्या मुक्कामासाठी येणार असून, संत सोपानदेव…

Lakhs visit Pandharpur on Ashadhi special arrangements facilities made for Warkaris in darshan queue
वारकऱ्यांच्या स्वागतासाठी पंढरपुरात जय्यत तयारी; ‘विठ्ठल-रुक्मिणी संस्थान’च्या सहअध्यक्षांनी दिली माहिती

‘आषाढी एकादशीला पाडुरंगाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी दर वर्षी पंढरपूरला येतात. त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून, यंदा दर्शनरांगेतील वारकऱ्यांसाठी…

Pune social groups actively serve Warkaris on their journey
विविध संस्थांकडून वारकऱ्यांची सेवा

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखीच्या पुण्यातील दुसऱ्या मुक्कामात विविध संस्था-संघटनांच्या वतीने वारकऱ्यांची सेवा करण्यात…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या
OSZAR »