

मदरशामधून पळून जाण्यासाठी कारण शोधणाऱ्या एका बालकाने दुसऱ्या बालकास विजेचा धक्का देऊन जिवे मारल्याची घटना हातकणंगले तालुक्यात उघडकीस आली आहे.
कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढीच्या प्रस्तावासाठी प्रक्रिया सुरू करण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत झालेल्या…
इचलकरंजी येथे विद्यार्थ्याच्या आत्महत्येच्या घटनेनंतर संतप्त तरुणांच्या जमावाने ॲकॅडमीच्या मुख्य इमारतीवर जोरदार दगडफेक करत तोडफोड केली होती
कोल्हापूरसारख्या शहरातून नृत्यप्रतिभेच्या जोरावर त्यांनी कलेच्या नभांगणात उंच भरारी घेतली.
जिल्ह्यात तीन दिवसांपूर्वी ढगफुटीसदृश पाऊस पडला होता. त्यानंतर पावसाने काहीशी उघडीप दिली होती.
कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी शाळेच्या पहिल्या दिवशी कुठे रथावर स्वार होऊन तर कुठे फुलांच्या पायघड्या घालून विद्यार्थ्यांचे जल्लोषी वातावरणात स्वागत करण्यात…
अपयश आल्यामुळे मी एकटा पडलो, असे कधी जाहीरपणे आम्ही सांगितले नाही. गाव सोडून गेलो नाही की टीव्ही फोडला नाही, असा…
शहर, जिल्ह्यातील अनेक सहकारी पक्ष सोडून गेले. गोकुळ दूध संघामध्ये देखील सोबत आलेल्यांनी साथ सोडली. या साऱ्यामुळे मी एकटा पडलो…
अनेक अडचणी याआधी माझ्या आयुष्यात आल्या आहेत. कोणी पक्ष सोडून गेल्यामुळे आम्हाला फरक पडणार नाही त्यामुळे सामान्य जनता आमच्या सोबत…
राज्य शासनाचा १५ मार्च २०२४ रोजीचा संचमान्यतेच्या अध्यादेश रद्द करावा या मागणीसाठी येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघातर्फे आंदोलन करण्यात…
चहा- कॉफी साठी वापरण्यात येणाऱ्या कागदी व प्लास्टिकच्या कपमध्ये आतील बाजूस पातळ प्लास्टिक आवरण असल्यामुळे ते नागरिकांच्या शरीरास अपायकारक आहे.