-
अभिनेत्री शिवानी सुर्वेनं आपल्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.
-
छोट्या पडद्यावरील ‘देवयानी’ मालिकेमुळे शिवानी खऱ्या अर्थाने घराघरांत लोकप्रिय झाली.
-
मालिका आणि चित्रपटांमधुन प्रेक्षकांच्या भेटीला आलेली शिवानी बिग बॉसमध्येही दिसली होती.
-
शिवानी सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते.
-
अशातच शिवानी पांढऱ्या साडीमधील काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोत तिने कपाळावर चंद्रकोर लावली आहे. तर केसांत पांढरा गुलाब माळला आहे.
-
शिवानीने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिच्या चेहऱ्यावर निरागस हास्यही पाहायला मिळत आहे.
-
शिवानीच्या या फोटोला चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
-
दरम्यान, शिवानी पुन्हा एकदा स्टार प्रवाहवरील मालिकेमधून छोट्या पडद्यावर परतली आहे. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
स्टार प्रवाहवरील ‘थोडं तुझं थोडं माझं’ या मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

“हे आहे मराठी भाषेचं भविष्य” इंग्रजीत बोलणाऱ्या आईला चिमुकलीनं काय उत्तर दिलं एकदा ऐकाच; VIDEO पाहून सर्वानाचं वाटेल अभिमान