“ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचे तुकडे करण्याची संधी होती, पण ट्रम्प धार्जिण्या मोदी सरकारने ती गमावली,” असा घणाघाती आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.
Shubhanshu Shukla To Space: पंतप्रधान मोदींशी झालेल्या संभाषणादरम्यान, शुभांशु शुक्ला म्हणाले की, भारत नकाशावर दिसतो त्यापेक्षा अवकाशातून भव्य आणि मोठा दिसतो. शुक्ला अॅक्सिओम-४ मोहिमेचा भाग असून, मोहिमेचे पायलट देखील आहेत.
Pakistani Military: खैबर पख्तूनख्वा येथील उत्तर वझिरीस्तान जिल्ह्यात शनिवारी आत्मघातकी स्फोट झाला होता. या हल्ल्यात आत्मघातकी हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेले वाहन लष्कराच्या ताफ्यावर धडकवले होते.
PM Modi interacts to Shubhanshu Shukla: आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात गेलेले पहिले भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी संवाद साधला.
Congress Shashi Tharoor : काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी शशी थरूर यांच्याविषयी बोलताना पक्ष त्यांच्याविरुद्ध कारवाई करू शकतो, असं सूचक वक्तव्य केलं.
PM Narendra Modi on Emergency : २५ जून १९७५ च्या रात्री इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी जाहीर केली होती. त्यावेळी नरेंद्र मोदींनी कशी जनसेवा केली याचा उलगडा एका पुस्तकातून करण्यात आला आहे.
Shashi Tharoor praises Narendra modi शशी थरूर यांनी इंग्रजी दैनिकासाठी लिहिलेल्या लेखात पंतप्रधानांचे कौतुक केले. त्यानंतर शशी थरूर भाजपात सामील होणार, या चर्चेने जोर धरला.